अस्मानी संकट, की कर्माची फळं ?अस्मानी संकट, की कर्माची फळं ?
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 23 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेल्या काही दिवसात युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचे बळी गेले आहेत.