सात देशांच्या शेत शिवाराची सैर
Categories:
5 thoughts on “सात देशांच्या शेत शिवाराची सैर”
Leave a Reply Cancel reply
Related Post
थाईलंडचा काटेरी राजाथाईलंडचा काटेरी राजा
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 15 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बाइकिंगचा स्वर्गीय आनंद घेत प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या
अजब नियमांच्या गजब देशात !अजब नियमांच्या गजब देशात !
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझ्या पुणे ते सिंगापूर या मोटारसायकलवरील मोहिमेच्या शेवटच्या देशात मी पोहोचलोय. सहा देशातील
आनंद पिकवणारा देश !आनंद पिकवणारा देश !
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 23 January, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे
वाह! खूपच छान लेख आणि लेखमाला! पुढील लेख वाचायला आवडतील ! 👍🏽😊🙏🏽
डॉ तुमची लिहिण्याची शैली फारच छान आहे. शास्त्रीय भाषेत मांडणी करण्याची तुम्हाला आम्हाला सवय आहे. पण त्या अनुभवांची सुगम भाषेतील तुमची मांडणी वाखाणण्यासारखी आहे. देशात परदेशात प्रवास करण्याची आपली आवड सामान आहे पण त्यांची मांडणी करण्याची तुमची कला जमते का पहावे लागेल. खूप अभिनंदन.
स्वप्न-सत्यात उतरवण्यासाठी ,
वेडात दौडले आठ प्रवासी ,
सात देशांच्या शेतशिवाराची सैर करण्यासाठी.
स्वप्न-वास्तवात उतरवण्यासाठी ,
वेडात दौडले आठ प्रवासी ,
सात देशांच्या शेतशिवाराची सैर करण्यासाठी.
खुप छान सुरवात केली आहे
वाचकास पुढील लेख कधी येतो याची हुरहुर लावेल अशी शब्द मांडणी आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय शेतकरी (लेख वाचणारा) खरच या लेखा द्वारे तुमच्या बुलेटच्या मागच्या सीट वर बसून घरी बसल्या ह्या सात देशाच्या शेतीच्या बांधा बांधा पर्यन्त फिरून येणार आहे
खुप खुप अभिनंदन 💐💐