भाग-७: आपल्यापुरतं सारवता येतं ?भाग-७: आपल्यापुरतं सारवता येतं ?
ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने ‘कुटूर कुटूर’ असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते.
ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने ‘कुटूर कुटूर’ असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते.
भाग-६: बळीचं राज्य! शाम ने आजची कामं जरा घाईनेच उरकली. शेतातून जरा लवकर परत आला. संध्याकाळी मित्रांच्या गप्पांच्या मैफिलीलादेखील न जाता तो सरळ घरी आला. ‘आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला
भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे रावसाहेबांना
भाग-४: अनर्थ आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत
भाग-३: बिस्किटचा पुडा सदा एक साधा, सरळ नाकासमोर चालणारा शेतकरी होता. गाठीला पाच एकरचा सुपीक, बागायती वडिलोपार्जित जमीनीचा तुकडा होता. दावणीला खिलार बैलांची जोडी आणि दाराशी दुधातुपासाठी गायम्हैसीची घंटा वाजत