Day: November 20, 2022

भाग- २४. विषागारभाग- २४. विषागार

अहो, घरात झुरळं खूप झालीयेत, पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवावं लागेल? बायको म्हणाली आणि घरफवारणीवाल्याला मी फोन लावला. दुसऱ्या दिवशी तो आला. आम्हाला सर्व भांडीकुंडी बाजूला काढून ठेवायला सांगितली. जादूगाराने आपल्या