भाग-१४ पोटदुखीची प्राधुनिक गोष्ट !भाग-१४ पोटदुखीची प्राधुनिक गोष्ट !
प्रसंग: पहिला स्थळ: डोंगरातील गुहा. काळ: आदि (मानवाचा) काळ वेळ: आदीपहाट आदिमानवाचं बाळ: ‘पोट दुखतंय!’ आदीआई: ‘बाळा आज नदीपलीकडच्या जंगलात जाऊया जेवायला. तिकडे ते लांब पानाचं झाड आहे ना, ते