Month: October 2022

भाग- २२. कागज के फुल !भाग- २२. कागज के फुल !

जेव्हा मी पहिल्यांदा भारताबाहेर गेलो तेव्हा एका गोष्टीने माझी गोची केली होती, आणि ते म्हणजे तिथल्या संडासात नसलेले पाण्याचे जेट फ्लॅश. विमानतळ, हॉटेल, सार्वजनिक संडास, अगदी सगळीकडे बिनपाण्याचा कार्यक्रम होता.

भाग- २१. ये हात मुझे दे दे ठाकूर !भाग- २१. ये हात मुझे दे दे ठाकूर !

मित्रो! असं म्हणत पंतप्रधानांनी, लॉकडाऊन होण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला दिला आणि मला शेतातल्या घरात महिनाभर राहण्याचा योग आला. या महिन्याभरात गरजा कमी असल्यास किती कमी पैशात महिना घालवता येतो, याची प्रचिती