Online Booking Available

Sarkha Kahitari Hotay

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांचं नवं कोरं नाटक, ‘सारखं काहीतरी होतंय’

ONLINE BOOKING.. Click below

Eka Lagnachi Pudhchi Goshta

आयुष्याच्या गाडीनं पंचेचाळीशीचं स्टेशन सोडलं की कुठला रुळ नक्की कुठे जातोय हे कळेनासं होते. सगळेच मार्ग सारखेच वाटू लागतात.

ONLINE BOOKING.. Click below

DEAR FRIENDS,
I am very glad to present this site. Please feel free to tell me your views for the new look and feel of the site. I am waiting for your mails.
Yours
Prashant
CONTACT ME,
E-mail: prashantdamle61@gmail.com
Website: www.prashantdamle.com
SOCIAL LINKS,

माझा नाट्य प्रवास

आज माझ्या नाट्य प्रवासाला ३९ वर्षे झाली . पण खरं सांगायचं तर सुरवातीला मी इथपर्यत पोहचेन कि नाही हे माहीत नव्हतं. पण मेहनत घ्यायची तयारी पूर्वीपासून होतीच . पण त्याच बरोबरी ने माझ्या कुटुंबियांचे सहकार्य, आप्तेष्टांच्या सदिच्छा आणि रसिकांनी भरभरून केलेल्या प्रेमामुळेच मी १२,४५०+ चा टप्पा पार करू शकलो . आजच्या दिवशी मागे वळून पाहताना , भूतकाळात डोकावताना अनेक व्यक्तींची , महत्वाच्या घटनांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही . या साऱ्या आठवणी मला माझ्या प्रिय रसिकांसोबत उलगडू वाटत आहे.