……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.
धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या सीमेला जोडणारा तो पूल होता. नदीच्या पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम