Online Booking Available
DEAR FRIENDS,
I am very glad to present this site. Please feel free to tell me your views for the new look and feel of the site. I am waiting for your mails.
Yours
Prashant
Yours
Prashant
CONTACT ME,
E-mail: prashantdamle61@gmail.com
Website: www.prashantdamle.com
Website: www.prashantdamle.com
SOCIAL LINKS,
माझा नाट्य प्रवास
आज माझ्या नाट्य प्रवासाला ३९ वर्षे झाली . पण खरं सांगायचं तर सुरवातीला मी इथपर्यत पोहचेन कि नाही हे माहीत नव्हतं. पण मेहनत घ्यायची तयारी पूर्वीपासून होतीच . पण त्याच बरोबरी ने माझ्या कुटुंबियांचे सहकार्य, आप्तेष्टांच्या सदिच्छा आणि रसिकांनी भरभरून केलेल्या प्रेमामुळेच मी १२,४५०+ चा टप्पा पार करू शकलो . आजच्या दिवशी मागे वळून पाहताना , भूतकाळात डोकावताना अनेक व्यक्तींची , महत्वाच्या घटनांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही . या साऱ्या आठवणी मला माझ्या प्रिय रसिकांसोबत उलगडू वाटत आहे.