drsatilalpatil Agrowon Article सात देशांच्या शेत शिवाराची सैर​

सात देशांच्या शेत शिवाराची सैर​

सात देशांच्या शेत शिवाराची सैर​ post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 02 January, 2020

Published by: अग्रोवन

5 thoughts on “सात देशांच्या शेत शिवाराची सैर​”

  1. डॉ तुमची लिहिण्याची शैली फारच छान आहे. शास्त्रीय भाषेत मांडणी करण्याची तुम्हाला आम्हाला सवय आहे. पण त्या अनुभवांची सुगम भाषेतील तुमची मांडणी वाखाणण्यासारखी आहे. देशात परदेशात प्रवास करण्याची आपली आवड सामान आहे पण त्यांची मांडणी करण्याची तुमची कला जमते का पहावे लागेल. खूप अभिनंदन.

  2. प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे/महाराष्ट्र/भारत says:

    स्वप्न-सत्यात उतरवण्यासाठी ,
    वेडात दौडले आठ प्रवासी ,
    सात देशांच्या शेतशिवाराची सैर करण्यासाठी.

    1. प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे/महाराष्ट्र/भारत says:

      स्वप्न-वास्तवात उतरवण्यासाठी ,
      वेडात दौडले आठ प्रवासी ,
      सात देशांच्या शेतशिवाराची सैर करण्यासाठी.

  3. खुप छान सुरवात केली आहे

    वाचकास पुढील लेख कधी येतो याची हुरहुर लावेल अशी शब्द मांडणी आहे

    सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय शेतकरी (लेख वाचणारा) खरच या लेखा द्वारे तुमच्या बुलेटच्या मागच्या सीट वर बसून घरी बसल्या ह्या सात देशाच्या शेतीच्या बांधा बांधा पर्यन्त फिरून येणार आहे

    खुप खुप अभिनंदन 💐💐

Leave a Reply to Ramchandra Lokare Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

जेवणाला चव आणणारी थाई शेतींजेवणाला चव आणणारी थाई शेतीं

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 07 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या पूर्वेकडील भागातून प्रवास सुरु आहे. सामूत सखोम प्रदेशातून माझी बाईक दिमाखात निघालीय.

आसामच्या चहाचे चाहते !आसामच्या चहाचे चाहते !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 09 January, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भर्रर्र s s असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेट च्या काचेवर आदळत होता.

भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पाऊस बदाबदा कोसळतोय. पावसाच्या थेंबांचा टपटपाट हेल्मेटच्या काचेवर एकसारखा सुरु आहे. नखशिकांत